Wednesday, August 20, 2025 05:23:45 PM
वैष्णवी हगवणे प्रकरणातील पहिला अहवाल महिला आणि बालकल्याण समितीने सादर केला आहे. या अहवालात हुंड्यासाठी वैष्णवी हगवणेचा बळी घेतल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला.
Apeksha Bhandare
2025-07-19 14:38:34
वैष्णवी हगवणे प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी 1 हजार 670 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या दोषारोपपत्रात एकूण 11 जण आरोपी आहेत.
2025-07-15 14:24:51
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात आले. यावर कस्पटे कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
2025-05-29 18:32:12
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
2025-05-29 18:19:31
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे. हगवणे कुटुंबातील सुनांनी केलेल्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली नाही.
2025-05-24 16:56:51
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. कोणाचाही हस्तक्षेत सहन करु नका अशा सूचना अजित पवारांनी पोलिसांना दिल्या आहेत.
2025-05-23 20:00:34
वैष्णवीचे बाळ देण्यास नकार देणाऱ्या निलेश चव्हाणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश चव्हाणांचा शोध सुरु आहे. निलेश चव्हाण करिष्मा हगवणेचा मित्र आहे.
2025-05-23 18:10:54
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात शशांकवर संशय गडद; पोलिसांकडे हल्ल्यात वापरलेला पाईप; शवविच्छेदनातून गंभीर जखमा उघड; तपास गतीने सुरू, साक्षीदारांच्या जबाबांवरून घटनांची पुनर्रचना.
Avantika parab
2025-05-23 17:41:17
वैष्णवी हुंडाबळी प्रकरणात फरार राजेंद्र आणि सुशील हगवणेला पोलिसांनी आज ताब्यात घेतलं. यानंतर आता पिता पुत्राला 28 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
2025-05-23 17:33:19
पोलीस स्टेशनमध्ये राजेंद्र आणि सुशील हगवणेला खाली बसवलेलं पाहिल्यानं वैष्णवीची लोभी सासू लता हिला अश्रू अनावर झाले.
2025-05-23 17:18:37
वैष्णवी हगवणे आत्महत्येवरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
2025-05-23 14:11:58
पुण्यात हडपसरमध्ये देवकी पुजारीने हुंडा छळाला कंटाळून आत्महत्या केली. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतरची ही दुसरी धक्कादायक घटना समाजाला गंभीर प्रश्न विचारते.
2025-05-22 21:29:16
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात करिश्मा हगवणेच्या सुप्रिया सुळे व पवार कुटुंबाशी कथित संबंधामुळे राजकीय खळबळ; छळप्रकरणी गुन्हा दाखल, आरोपी अटकेत, काही फरार.
2025-05-22 21:16:11
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर पुन्हा एकदा महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यांचा हुंड्यासाठी केला जाणार छळ हा ऐरणीचा मुद्दा बनला आहे.
2025-05-22 20:19:49
सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे या 23 वर्षांच्या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं एकच खळबळ उडाली.
2025-05-22 19:45:55
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची सध्या महाराष्ट्र जोरदार चर्चा सुरु आहे. या प्रकरणात राजकीय नेतेमंडळींनी भाष्य केले आहे.
2025-05-22 16:38:22
वैष्णवी हगवणे हिचे सासरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे यांच्याविरोधात पक्षाने कारवाई केली आहे. पक्षाने त्यांना बडतर्फ केले आहे.
2025-05-22 15:15:19
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात वैष्णवीचं बाळ आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. बाळाला शोधण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिले होते.
2025-05-22 14:12:43
दिन
घन्टा
मिनेट